तिहार ....... प्रिया तेंडुलकर
ललित पब्लिकेशन
वेगवेगळ्या पातळीवर जगणाऱ्या स्त्रियांच्या या कथा.यातील स्त्रिया आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. कोण वकील आहे.कोण राजकारणी .तर कोण संत. सामाजिक बंधने त्या पाळीत नाहीत .तरीही कुठेतरी ती प्रथम स्त्री आहे .आई आहे . पत्नी आहे . मुलगी आहे . स्त्रियांचे अंतरंग उलगडवून टाकणारा हा कथासंग्रह .
Thursday, March 1, 2018
तिहार .... प्रिया तेंडुलकर
Labels:
पुस्तक परीक्षण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment