Bullet Train Explosion
बुलेट ट्रेन एक्सप्लोजन
बुलेट ट्रेन 5060B शिन ओमोरी ते टोकियो मध्ये प्रवास करते. तशी 325 किलोमीटर प्रति तास तिचा वेग आहे. त्या दिवशी तीने प्रवासाला सुरवात केली आणि टोकियो मुख्यालयात ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला .जर ट्रेनचा स्पीड 100 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी झाला तर बॉम्ब फुटेल अशी सूचना केली गेली.
सारी यंत्रणा खडबडून जागी झाली .
एकाही प्रवाश्याला न गमावता यातून मार्ग कसा काढता येईल हे पहायचे असेल तर तुम्हाला श्वास रोखून हा चित्रपट पहावा लागेल .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .
No comments:
Post a Comment