Friday, August 10, 2018

ट्रू ब्लू .....डेव्हिड बॅल्डसी

ट्रू ब्लू .....डेव्हिड बॅल्डसी
अनुवाद.....स्नेहल जोशी
श्रीराम बुक एजन्सी
मेस पेरीला जाणूनबुजून एका गुन्ह्यात अडकविले गेले आणि तिला दोन वर्षांची शिक्षा झाली.एका निडर धाडसी पोलिसांची कारकीर्द संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले.तिची मोठी बहीण बेथ कोलंबियाची चीफ पोलीस अधिकारी आहे . पण तिलाही आपल्या बहिणीसाठी काही करता आले नाही .आता ती शिक्षा भोगून बाहेर पडली आणि कोलंबियात दोन वकिलांचे निर्घृणपणे खून झाले .अनधिकृतपणे एका वकीलासोबत  पेरी या खुनाचा माग काढायचा प्रयत्न करतेय.कोण आहेत या खुनांच्या मागे ...?? कोण उठले आहेत पेरी आणि बेथच्या प्राणांवर .....??ज्या तपासाची  नेहमीसारखी सुरवात होते ते पुढे किती भयानक गुंतागुंतीचे होते ते वाचायलाच हवे.

No comments:

Post a Comment