Wednesday, January 10, 2018

तुम्हाला .. मरावेच लागेल

तुम्हाला .. मरावेच लागेल  मानसी ताम्हणकर
मनोरमा प्रकाशन
गुरुनाथ नाईक,सुहास शिरवळकर ,हेमंत सावंत यांच्या पठडीतील एक रहस्यकथा . सहज वाचायला म्हणून हरकत नाही . रहस्यकथा वाचणार्यांना आवडेल अशी एक .अब्जाधीश उद्योगपतींच्या मुलीचे गुंडांकडून अपहरण. त्या गुंडांकडून दुसऱ्या मोठ्या टोळीच्या ताब्यात जाते . खाजगी गुप्तहेराकडून तिचा शोध . मग त्यात होणारा जीवघेणा पाठलाग,गोळीबार असे नेहमीचे मसाले . नंतर नंतर कथानक खूप लांबत जाते .

No comments:

Post a Comment