Tuesday, December 5, 2017

अँड देअरबाय हँग्ज अ टेल

अँड देअरबाय हँग्ज अ टेल ....जेफ्री आर्चर
अनुवाद ....डॉ. देवदत्त केतकर
मेहता पब्लिकेशन
जेफ्री आर्चर माझा आवडता लेखक . त्याची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत . हे पुस्तक ही वाचण्यासारखे आहेच . वेगवेगळ्या रहस्याने भरलेल्या आणि जगभरातून गवसलेल्या या कथा .यातील काही कथा खऱ्या आहेत .या सर्व कथांचे वैशिठय म्हणजे अखेरच्या काही ओळीतून होणार संपूर्ण कथेचा उलगडा . सुरवातीला कथेचा काहीही संदर्भ लागत नाही पण वाचक उत्साहाने पुढे वाचत जातो आणि अनपेक्षित धक्का लागतात.अफरातफरी, दरोडा ,आणि मेहनत कशी करावी ..? हे सर्व या पुस्तकात सापडते .एकदा वाचून पहाच

No comments:

Post a Comment