Monday, December 4, 2017

लिव्हिंग विथ साधुज् .....पॅट्रिक लेव्ही

लिव्हिंग विथ साधुज् .....पॅट्रिक लेव्ही
अनुवाद .......मीना शेट्ये संभु
पद्मगंधा प्रकाशन
हे फ्रेंच लेखक असून भारताविषयी त्यांना प्रचंड प्रेम आहे .अध्यात्मासाठी त्यांनी जगभर प्रवास केला .आपल्या या दीर्घ अनुभवात त्यांनी भारतीय साधूंचा अभ्यास केला आहे .हे जटाधारी अंगाला राख फासून राहणारे ,दिवसभर गांजा चरसच्या धुंदीत राहणारे आहेत .त्यातले काही चोर आहेत ,तर काही पूर्वाश्रमीचे लोकसेवक ,दुकानदार ,शिक्षक ,तर काही आळशी म्हणून साधू बनलेले आहे .पण ते गूढ आहेत . ते भ्रमंती करीत असतात .भिक्षा मागीत असतात. त्यांचे शब्द क्वचित ऐकले जातात .. लेखकाने त्यांच्या सोबत राहून त्यांच्या दैनंदिन जीवनाचे ,त्यांना दिल्या जाणाऱ्या आदराचे ,त्यांचे तत्वज्ञान ,आणि त्यांना दिलेल्या वागणुकीचा ते कसा फायदा करून घेतात.त्यांची जीवनशैली याचे सविस्तर वर्णन केले आहे .

No comments:

Post a Comment