Wednesday, February 1, 2017

बॅड ट्रॅफिक ... सायमन लुईस

बॅड ट्रॅफिक ... सायमन लुईस .. अनुवाद .. प्रसाददत्त गाडगीळ
"बाबा मला वाचावा ,वाचावा  "अशी इंग्लंडमधील फोनवरून मुलीची हाक ऐकून चीनमध्ये राहाणार पोलीस अधिकारी जियॉन हादरला . त्याला आतापर्यंत असे वाटत होते कि ती तिथे आरामात शिकत आहे . हातातली सर्व कामे सोडून जियॉन आपल्या मुलीच्या शोधात इंग्लंडला पोचला खरा, पण कसा शोधेल तो तिला ?. भाषेच्या अडचणीपासून सुरवात होते . आणि त्याचा शोध सुरु होतो त्याच्या कल्पनेपालिकडल्या भयंकर अश्या गल्ली बोळात .जियॉनला मदत होते ती एका अनधिकृतपणे राहत असलेल्या चिनी कामगाराची . तोही स्वतःच्या प्रोब्लममध्ये आहे.,त्यालाही त्याच्या पत्नीशी बोलायचे आहे .
दोन अस्वस्थ पुरुष ,गुन्हेगारीच्या टोळ्या ,आणि इंग्लंडमधील काळे विश्व .एक अस्वस्थ करणारी थरारक कथा

No comments:

Post a Comment