Sunday, February 12, 2017

ही आगळी कहाणी ......

ही आगळी कहाणी ...... निलेश मालवणकर  रोज एकाच ही आगळी कहाणी ...... निलेश मालवणकर  रोज एकाच प्रकारचे जेवण जेवताना कोणी तुम्हाला भेळ आणून दिली की  तुम्हाला किती  बरे वाटेल ??तसेच या पुस्तकाच्या बाबतीत माझे झाले .
सामाजिक ,फॅन्टसी ,विनोदी, वैज्ञानिक अश्या सर्व प्रकारच्या कथा या पुस्तकात आहेत .पहिली कथा वाचून आपणास असे वाटते कि हा विज्ञान कथा संग्रह आहे ,पण दुसरी कथा आपल्याला सोशल मीडियाच्या दुनियेत घेऊन जातो . तर काही कथा सामाजिक प्रश्नांवर मिश्किलपणे चर्चा करतात ,काही गंभीरपणे ,तरीही  वाचताना कुठेही  कंटाळा येणार नाही असे लेखकाचे लिखाण आहे .काही कथा तर त्यांनी एका ओळीच्या विषयावर विस्तारल्या आहेत . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांना अनपेक्षित आनंद मिळतो .सरळसोपी नेहमीच्या वापरातील भाषा असल्यामुळे वाचक गालातल्या गालात हसत कथेचा आनंद घेतात . खरेच कथांची हि भेळ एकदा चाखून बघाच  जेवण जेवताना कोणी तुम्हाला भेळ आणून दिली की  तुम्हाला किती  बरे वाटेल ??तसेच या पुस्तकाच्या बाबतीत माझे झाले .
सामाजिक ,फॅन्टसी ,विनोदी, वैज्ञानिक अश्या सर्व प्रकारच्या कथा या पुस्तकात आहेत .पहिली कथा वाचून आपणास असे वाटते कि हा विज्ञान कथा संग्रह आहे ,पण दुसरी कथा आपल्याला सोशल मीडियाच्या दुनियेत घेऊन जातो . तर काही कथा सामाजिक प्रश्नांवर मिश्किलपणे चर्चा करतात ,काही गंभीरपणे ,तरीही  वाचताना कुठेही  कंटाळा येणार नाही असे लेखकाचे लिखाण आहे .काही कथा तर त्यांनी एका ओळीच्या विषयावर विस्तारल्या आहेत . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांना अनपेक्षित आनंद मिळतो .सरळसोपी नेहमीच्या वापरातील भाषा असल्यामुळे वाचक गालातल्या गालात हसत कथेचा आनंद घेतात . खरेच कथांची हि भेळ एकदा चाखून बघाच

No comments:

Post a Comment