Friday, August 4, 2017

श्रीलंकेची संघर्षगाथा ...मेजर जनरल ( नि.) शशिकांत पित्रे

श्रीलंकेची संघर्षगाथा ...मेजर जनरल ( नि.) शशिकांत पित्रे
अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला श्रीलंका .पूर्वी पासून चालत आलेला तामिळ सिहली वाद. आणि यातून उदय झालेला कट्टर दहशतवादी वेल्लूपलाई प्रभाकरन.श्रीलंकेच्या संपूर्ण इतिहासाची आणि संघर्षाची माहिती शशिकांत पित्रे या लष्करी अधिकाऱ्याने अतिशय रोमांचकारी पद्धतीने लिहिले आहे . प्रभाकरनचे क्रूर डावपेच ,त्याचे नेतृत्वगुण,शांतिसेनेविरुद्ध दिलेला लढा,भारताची बदलत जाणारी धोरणे वाचून आपण थक्क होतो .लेखकाने खोलवर अभ्यास करून श्रीलंकेचा जन्मापासूनचा आतापर्यंतचा इतिहास आपल्यासमोर मांडला आहे .

No comments:

Post a Comment