Sunday, August 13, 2017

एक्केचाळीस.....शिरीष कणेकर

एक्केचाळीस.....शिरीष कणेकर 
प्रकाशक .........राजा प्रकाशन मुंबई
महाराष्ट्रातील प्रमुख विनोदी लेखक म्हणून सर्वाना परिचित .हे त्यांचे एक्केचाळीसावे पुस्तक म्हणून हे नाव दिले.यात त्यांच्या सर्व प्रकारच्या कथा आहेत .फिल्लमबाजी,अवलिये, भावतरंग अश्या विविध सदराखाली लिहिले आहे .पुस्तक मोठे आहे आणि त्यांच्या एकाच शैलीमुळे काही काही कथा वाचायचा कंटाळा येतो .पण  नेहमीसारखे करमणूक करणारे पुस्तक

No comments:

Post a Comment