Friday, July 8, 2016

अफगाण

त्या मोबाईल वरून फोन केला नसता तर त्या तालिबानचा मृत्यू झाला नसता आणि अल कायदा  चा एक मोठा कट उघडकीस आला नसता .पण तसे घडले नाही  ,मोबाइलचा माग काढून छाप मारताना तो तालिबान मारला गेला आणि अल कायदा चा आर्थिक सूत्रधाराने लॅपटॉप फोडून टाकून आत्महत्या केली .त्या लॅपटॉप मध्ये असे काही भयानक होते त्याची कल्पना कोणालाच नव्हती .शेवटी अल कायदा च्या गोटात आपला माणूस सोडावा असे अमेरिका आणि ब्रिटन ने ठरविले .त्यांच्या प्रमुख अफगाण च्या जागी तसाच दिसणारा आपला अफगाण घुसववा अशी योजना आखली गेली.हा अफगाण आहे इझमत खान , अल कायदाच प्रमुख कमांडो पण गेली 5 वर्षे तुरुंगात आहे आणि अफगाण बनला आहे 25 वर्षे जगाच्या कानोकोपऱ्यात विविध लढाया लढलेला माईक मार्टिन
.हा अफगाण ह्या भयानक कटाचा छडा लावेल का ??काय आहे हा कट जो 9/11 पेक्षा भयानक आहे ????
वाचा अफगाण ......फ्रेडरिक फोर्सिथ .....अनुवाद बाळ भागवत

No comments:

Post a Comment